येस क्लब आयोजित  किल्ले बनवा स्पर्धा

किल्ले बनवा स्पर्धेस मुलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला   येस क्लबने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जवळ जवळ 35 किल्लेदारांनी सहभाग घेतला अतिशय सुंदर अशा प्रकारचे सजावट केलेले अत्यंत मेहनत घेऊन या मुलांनी किल्ले बनवले पालकांनीदेखील आपल्या मुलांना किल्ले बनवण्यास प्रोत्साहन दिले प्रत्येक सहभागी मुलास एस क्लब कडून मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले दिनांक 15 11 2020 रोजी प्रथम येणाऱ्या किल्लेदारास पारितोषक दिले गेले